1====== लोकप्रियता फीडबॅक ======
2हे टूल तुमच्या विकी संबंधी माहिती गुप्तपणे गोळा करते आणि डॉक्युविकीच्या निर्मात्याना पाठवते. याद्वारे त्यांना डॉक्युविकी प्रत्यक्ष कशी वापरली जाते व त्यानुसार प्रत्यक्ष माहितीवर आधारित पुढील सुधारणा करण्यास मदत होते.
3
4तुम्ही हे टूल ठराविक अंतराने परत वापरत राहिल्यास अधिक चांगले ,कारण तुमची विकी जसजशी वाढेल तसे डेवलपर लोकाना त्याबद्दल माहिती कळण्यास मदत होइल. तुमचा डेटा गुप्त निर्देशकाद्वारे ओळखला जाइल.
5
6या डेटा मधे पुढील प्रकारची माहिती असेल : तुमच्या डॉक्युविकीची आवृत्ति, त्यातील पानांची संख्या व साइज़, इन्स्टॉल केलेले    प्लगइन आणि तुमच्या PHP ची आवृत्ति.
7
8जो डेटा प्रत्यक्ष पाठवला जाइल तो खाली दाखवला आहे. "Send Data" बटन वर क्लिक करून हा डेटा पाठवा.