xref: /dokuwiki/lib/plugins/config/lang/mr/intro.txt (revision 011dae358fbf830e5a0d90622542cdbaeb5b84f7)
1====== कॉन्फिगरेशन व्यवस्थापक ======
2
3तुमच्या डॉक्युविकीची सेटिंग बदलान्यासाथी हे पान वापरा.
4विशिष्ठ सेटिंग विषयी माहिती पाहिजे असल्यास [[doku>config]] पहा.
5प्लगिन विषयी अधिक माहितीसाठी [[doku>plugin:config]] पहा.
6हलक्या लाल पार्श्वभूमिमधे दाखवलेले सेटिंग सुरक्षित आहेत व या प्लगिन द्वारा बदलता येणार नाहीत.
7निळ्या पार्श्वभूमीमधे दाखवलेले सेटिंग आपोआप सेट होणार्या किमती आहेत आणि पांढर्या पार्श्वभूमीमधे
8दाखवलेले सेटिंग या इन्स्टॉलेशनसाठी ख़ास सेट केलेले आहेत. निळे आणि पांढरे दोन्ही सेटिंग बदलता येतील.
9
10ह्या पानावरून बाहर जाण्याआधी "सुरक्षित" चे बटन क्लिक करायला विसरू नका नाहीतर सर्व बदल नाहीसे होतील.