xref: /dokuwiki/lib/plugins/acl/lang/mr/help.txt (revision 9a72776194fc27b31238ade37ba590b4e0217cf2)
1=== त्वरित मदत ===
2
3या पानावर तुमची तुमच्या विकी मधील पाने किंवा नेमस्पेस वरील परवानग्या बदलू शकता.
4
5डाविकडील मार्जिन मधे सर्व उपलब्ध पाने आणि नेमस्पेस दाखवले आहेत.
6
7वरील फॉर्म वापरून तुमची निवडलेल्या सदस्य किंवा गटाच्या परवानग्या बदलू शकता.
8
9खालील टेबल मधे सध्या सेट असलेले नियम दिलेले आहेत.
10हे टेबल वापरून तुम्ही चटकन हे नियम बदलू शकता.
11
12[[doku>acl| ACL वरील अधिकृत माहितीसंग्रह ]] वाचून तुम्हाला डॉक्युविकिमधे परवानगीची व्यवस्था कशी काम करते ते नीट समजेल.