xref: /dokuwiki/inc/lang/mr/edit.txt (revision a38bc7e6c4a8b1362de2bae7c3f9b01bf79df38f)
1पान संपादित करा आणि 'सुरक्षित' वर क्लिक करा. विकी सिन्टॅक्स साठी [[wiki:syntax]] पहा.कृपया तुम्ही जर एखादे पान **सुधारित** करू शकत असाल तरच ते संपादित करा. अन्यथा जर तुम्हाला फ़क्त काही गोष्टी ट्राय करून बघायच्या असतील तर [[playground:playground|प्लेग्राऊण्ड]] मधे आपले धडे गिरवा!