xref: /dokuwiki/inc/lang/mr/draft.txt (revision 1e28e406b358f79221c515b2a56520d5dbbfb6c8)
1====== मसुद्याची फाइल मिळाली ======
2
3तुमचा मागचा संपादानाचा सेशन नीट पूर्ण झाला नव्हता. डॉक्युविकिने तुमच्या कामाचा मसुदा आपोआप सुरक्षित केला होता , जो वापरून तुमची संपादन परत चालू करू शकता. खाली तुमच्या मागच्या सेशन मधला सुरक्षित केलेला डेटा दाखवला आहे.
4
5कृपया आता हे ठरवा की तुमच्या संपादन सेशनचे //पुनर्स्थापन// करायचे, सुरक्षित केलेला मसुदा //रद्द// करायचा  का संपादनच //कॅन्सल// करायचं.
6