xref: /dokuwiki/inc/lang/mr/conflict.txt (revision a0c85aa6fc6c2fa53bb0b6c3e29b94e86a2e0e5d)
1====== नवीन आवृत्ती उपलब्ध आहे ======
2
3तुम्ही संपादित केलेल्या दस्तावेजाची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे. तुम्ही संपादित करत असलेल्या दस्तावेजामधे त्याच वेळी इतर यूजरने बदल केल्यास असे घडते.
4
5खाली दर्शाविलेले फरक नीट तपासा आणि त्यापैकी कुठले ठेवायचे ते ठरवा. जर तुम्ही 'सुरक्षित' केलं तर तुमचे बदल सुरक्षित होतील. सध्याची आवृत्ति ठेवण्यासाठी 'कॅन्सल' वर क्लिक करा.
6